{
  "village_code": "272000110258960000",
  "village_name": "दहेगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:33Z",
  "surveys": [
    "252",
    "457",
    "52",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार: अॅक्सिस बँक लि.नाशिक\nलिहून घेणार: नारायण गणपत रहाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक: 52, 88, 135, 252 व 457 तपशिल : दिनांक 16/10/2019 रोजी अॅक्सिस बँक लि.नाशिक चा नारायण गणपत रहाडे यांच्या नावे र.रु. 8,00,000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, सुची क्र. 2 व गहाणमुक्तलेख दस्त क्र. 11501/2026 दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
