{
  "village_code": "272000110258970000",
  "village_name": "विल्होळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:15:50Z",
  "surveys": [
    "29/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा दिंडोरी,नाशिक यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधी सुभाष रंगनाथ होगाडे\nलिहून घेणार : 1.लक्ष्मण छबु भावनाथ 2.उर्मिला लक्ष्मण भावनाथ\nगट नंबर/ सर्वे नंबर 29/3 वरील अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा दिंडोरी,नाशिक यांचेकडून दिनांक 10/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 19900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व मा.दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील रीकन्व्हेंस दस्त क्र.9451/2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण सदा मोरे"
}
