{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "1092"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nगहाणमुक्त लेख लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंप्री सय्यद\nगहाणमुक्त लेख लिहून घेणार : जगन्नाथ रघुनाथ ढिकले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1092 तपशिल : बँक ऑफ इंडिया\nमे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -4, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -6-4556/2015, अन्वये जगन्नाथ रघुनाथ ढिकले करिता तारण र.रु. 1290000/- दि. 18/06/2025, मे. दुय्यम निबंधक, श्रेणी -2, नाशिक -1, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. नसक -1-5389/2016 अन्वये जगन्नाथ रघुनाथ ढिकले करिता तारण र.रु. 596000/- दि. 30/06/2016, गहाणखत फेरफार क्रमांक 10162 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, बँक यांचे पत्र जावक क्र. Branch Ref. No.: PIMP/ADV/26-27/52 दि. 24/07/2026 अन्वये त्यांनी बोजा कमी चे पत्र आणले आहे व सह. दुय्यम निबंधक, निफाड -2 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. NPD2-3444-2026 दि. 02/09/2026 अन्वये गहाणमुक्त लेख दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
