{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "1212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nगहाणमुक्त लेख लिहून देणार : सफल सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि नाशिक\nगहाणमुक्त लेख लिहून घेणार : विजय विठोबा वराडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1212 तपशिल : सफल सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि नाशिक\nमे. दुय्यम निबंधक, वर्ग-2, नाशिक -5, ता. नाशिक यांचेकडील गहाणखत दस्त क्र. 794/2014, अन्वये विजय विठोबा वराडे करिता तारण र.रु. 2396000/- दि. 21/01/2014, गहाणखत फेरफार क्रमांक 9306 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, बँक यांचे पत्र जावक क्र. Ref. No.: MUMH/13-14/NSK/SK/1126 दि. 14/07/2026 अन्वये त्यांनी बोजा कमी चे पत्र आणले आहे व सह. दुय्यम निबंधक, नाशिक -5 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. NSK5-11012-2026 दि. 21/09/2026 अन्वये गहाणमुक्त लेख दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
