{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "416/1",
    "416/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र मातोरी शाखा ता. जि. नाशिक\nलिहुन देणार : सचिन विष्णु ढिकले\nयांनी सह दुय्यम निबंधक नाशिक ४ यांचेकडील जादा पुस्तक क्र. 7 भाग 2 चे खंड क्र. 5 मध्ये पान क्र. 1 ते 17 वर अनुक्रमांक 45 दिनांक 01/10/2026 रोजी दाखल नोंदीप्रमाणे रक्कम रुपये 484000.00/- घेऊन मौजे – पिंप्री सैय्यद गट नंबर 416/1, 416/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, बँक ऑफ महाराष्ट्र मातोरी शाखा ता. जि. नाशिक यांचेकडील पत्र जावक Ref. No.AR72/MKCC/Charge/2026-27/04 दि. 01/10/2026 व डिक्लेरेशनची नक्कल प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 484000.00/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
