{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "1157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर टी एस / एस आर / वाटप / ३८ / २०२५\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मा.तहसीलदार सो. नाशिक यांचेकडील आदेश क्र. आर टी एस / एस आर / वाटप / ३८ / २०२५ नाशिक दिनांक १५ / १० / २०२६ प्राप्त झाल्यावरून बाजुस दाखल केलेल्या शेतजमिनीमध्ये खालीलप्रमाणे वाटप केले असे.\nवाटपापुर्वीचा तपशील:-\nअ.क्र. १ गट नं. ११५७ पै. लागवडी योग्य क्षेत्र ००.९७ (हे.आर.चौ.मी.) पो.ख. क्षेत्र 00.०९ (हे.आर.चौ.मी.)\nकब्जेदाराचे नाव : कचरु सुकदेव गुंजाळ\nवाटपानंतरचा तपशील:-\nअ.क्र. १ गट नं. ११५७ पै. लागवडी योग्य क्षेत्र ००.४० (हे.आर.चौ.मी.) पो.ख. क्षेत्र ००.०० (हे.आर.चौ.मी.) चतु : सिमा दक्षिण\nकब्जेदाराचे नाव : संदिप कचरु गुंजाळ\nअ.क्र. २ गट नं. ११५७ पै. लागवडी योग्य क्षेत्र ००.४० (हे.आर.चौ.मी.) पो.ख. क्षेत्र ००.०० (हे.आर.चौ.मी.) चतु : सिमा उत्तर\nकब्जेदाराचे नाव : मनोहर कचरु गुंजाळ, संगिता मनोहर गुंजाळ\nअ.क्र. ३ गट नं. ११५७ पै. लागवडी योग्य क्षेत्र ००.१७ (हे.आर.चौ.मी.) पो.ख. क्षेत्र ००.०० (हे.आर.चौ.मी.) चतु : सिमा मध्य\nकब्जेदाराचे नाव : कचरु सुकदेव गुंजाळ , सविता सोपान कापसे\nमा. तहसीलदार सो. नाशिक यांचेकडील आदेशात नमुद खालील अटी व शर्ती बंधनकारक राहतील,\n१. ज्या शर्ती व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गात वाटप केलेली जमीन राहील.\n२. वर दिलेल्याप्रमाणे शेतसारा जमीन धारकाने भरावा. वाटपाप्रमाणे वाटपात असलेल्या जमिनीवर इतर हक्कांमध्ये बँक / सोसायटी बोजे, जे – जे हक्क, बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधीत जमिन धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.\n३. वरील गट नंबरचे विभाजन करता कामा नये. जमिनीची वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे. परवानगी सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही व या अटीवर वाटपास परवानगी देण्यात आलेली आहे.\n४. विस्थापित, खातेफोडी मुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करणार नाही.\n५. विस्थापित, खातेफोडी मुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n६. तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याप्रमाणे तरतुदी लागू , प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शवणारी राहील.\n७. वरील गट नंबरचे विभाजन करता कामा नये जमिनीची वहिवाट व्हावयास पाहिजे.\n८. वाटपापुर्वी आपल्या क्षेत्राची पोट हिस्सा मोजणी फि भरुण मोजणी करुन घेणे बंधनकारक आहे.\n९. वाटपास महाराष्ट्र शेतजमीन (कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ मधील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे.\nवरीलप्रमाणे वाटपाची नोंद मा.तहसीलदार सो. नाशिक यांचेकडील आदेश क्र. आर टी एस / एस आर / वाटप / ३८ / २०२५ नाशिक दिनांक २५ / ०६ / २०२६ प्राप्त झाल्यावरून केली असे. दप्तरी कागदपत्रे दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
