{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "353/1/2",
    "353/2",
    "475",
    "476"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गटामधील कब्जेदार सदरी अर्जदार फकिरा दामु जाधव रा. पिंप्री सैय्यद ता.जि. नाशिक यांनी मा. उपसचिव महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. एस -१४/२१६१८१६/प्र.क्र १५८/ज-६ दि. १५ सप्टेंबर १९९२ “ लक्ष्मी मुक्ती ” योजनेद्वारे स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचे नाव स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्यात यावी याबाबत अर्ज सादर केला असुन सोबत प्रतिज्ञापत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र छायांकित प्रत, रेशनकार्ड छायांकित प्रत, आधार कार्ड, व मा. तहसिल कार्यालय, नाशिक यांचेकडील जा.क्र. अधि / अभि / कावि / ८७७ / २०२६ दि. १५ / १० / २०२६ दिल्यावरून अर्जदार फकिरा दामु जाधव यांचे नावासमवेत मनिषा फकिरा जाधव यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
