{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "1326",
    "1332",
    "1373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गटामधील वारस नोंदीबाबत अर्जदार किरण दशरथ धोंगडे यांनी यांनी मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांच्याकडे अर्ज सादर केला त्या अनुषंगाने मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांच्याकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/३३७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये सदर नोंद प्रमाणित परंतु नोंदीचा तपशील चुकीचा असल्याने नोंद रद्द करण्यात आली आहे. सबब फेरफार नोंद क्र. १४४७४ अन्वये आनंदीबाई संतु धोंगडे यांचे नाव कमी होऊन सुशीला यादव पवार यांचे नाव दाखल झाले होते सदर फेरफार हा आदेश क्र. आरटीएस/कावि/३३७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ या आदेशान्वये रद्द झाला असल्याने सदर फेरफार पूर्वीची स्थिती दाखल केली असे. कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
