{
  "village_code": "272000110259000000",
  "village_name": "पिंप्री सैय्यद",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14714,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:55Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा)\nआदेश क्रमांक : क्र. १०१/५२०/१९ दावा क्रमांक ३०२/२०१८\nआदेश दिनांक : ११/०२/२०१९\nबाजूस दाखल केलेल्या गटाचे खातेदार बेबी रमेश आडके, किशोर रमेश आडके, गणेश रमेश आडके, मंगेश रमेश आडके यांचे नावे जप्ती बोजा दाखल करणेबाबत उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा)दि. नाशिक जिल्हा ना.सह बॅक्स असो. मर्या. नाशिक, यांचेकडील जावक पत्र क्र. १०१/५२०/१९ दावा क्रमांक ३०२/२०१८, मा. तहसिल कार्यालय नाशिक, यांचेकडील जावक पत्र क्र. जमा -१/ कावि/२४६/२०२६ नाशिक दि. ०५/१०/२०२६ तसेच वसुली अधिकारी , दि. ओझर मर्चंट्स को-ऑप बँक लि. ओझर (तांबट) ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.: वि.व.अ./म.स.सं.अ./१९६०/क-१५६/ नियम १९६१/ नियम १०७ (१०)/ ओझर मर्चंट्स बँक जप्ती आदेश /२०२६ दिनांक - १४/०८/२०२६ नुसार आदेश केलेने सदर गटाच्या इतर अधिकारात वसुली अधिकारी, दि. ओझर मर्चंट्स को-ऑप बँक लि. ओझर (तांबट) ता. निफाड, जि. नाशिक चा जप्ती बोजा र.रु १७९६०९/- चा जप्ती बोजा दाखल केलेची नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वरसाळे प्रितेश छोटु"
}
