{
  "village_code": "272000110259030000",
  "village_name": "माडसांगवी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:55:31Z",
  "surveys": [
    "453/454/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड\nलिहून घेणार : दुर्गेश विजय डागा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 453/454/प्लॉट/34 तपशिल : प्रमाणे दुर्गेश विजय डागा यानी मे. श्रीराम फायनान्स लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6337\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत त्यांनी सह दुय्यम नि.नाशिक २ दस्त क्र.10365 दि.७/१०/2026 रोजी गहानमुक्त दस्त करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविकन्या वसंत पाटील"
}
