{
  "village_code": "272000110259030000",
  "village_name": "माडसांगवी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:55:31Z",
  "surveys": [
    "549/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिक 2\nलिहून देणार : सुनील बबन बर्वे रा. माडसांगवी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 11179 दिनांक 21/10/2024 प्रमाणे गहाण खात करून दिलेने गट नंबर/ सर्वे नंबर 549/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविकन्या वसंत पाटील"
}
