{
  "village_code": "272000110259040000",
  "village_name": "शिलापुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:20:06Z",
  "surveys": [
    "175/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/कावि/337/2026 दिनांक :- 01/10/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nविलेखाचा प्रकार :- खरेदी\nआदेश :-\nलिहुन देणार :- मोहन वामन अहिरे रा.पंचवटी ता. जि. नाशिक ( खाता क्रमांक :- 20735 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक. 175/1 यांसी क्षेत्र 0 हे. 97 आर. आकार रुपये 1.66 पैसे. या मिळकती पैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीचे व कब्जा उपभोगातील क्षेत्र 0 हे. 20 आर. आकार रुपये. 0.34 पैसे. व त्यावरील पत्र्याचे शेड (गोटफार्म) यांसी ग्रामपंचायत मिळकत नंबर. 668 यांसी मोजमाप 60 बाय 25 फुट म्हणजेच 1500.00 चौ. फुट. म्हणजेच 139.40 चौ.मी. हि मिळकत. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- रविंद्र आनंदराव बिडगर रा. धात्रक फाटा ता. जि. नाशिक ( खाता क्रमांक :- 93 ) क्षेत्र 0 हे. 20 आर. आकार रुपये 0.34 पैसे.\nयांना मा. सह दुय्यम निबंध‍क नाशिक - 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र. 5453 दिनांक :- 02/06/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 3500000.00/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद सुची क्र. 02 व खरेदी दस्ताची नक्कल यावरून केली असे.\nमा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,उपविभाग,नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक : 01/10/2026 वरील अनुक्रमांक. 16 वरून अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार मौजे - शिलापूर येथील गट न.175/1 या मिळकतीवरील फेरफार क्रमांक. 6154 मंजूर करण्याचे आदेश झालेने सदर मिळकतीच्या अधिकार अभिलेखात श्री. रविंद्र आनंदराव बिडगर रा. धात्रक फाटा ता. जि. नाशिक यांसी क्षेत्र 0 हे. 20 आर. आकार रुपये 0.34 पैसे. यांचे नाव दाखल करण्याचे आदेश झालेने सदर नोंद केली असे. सदर आदेश क्रमांक. आरटीएस/कावि/337/2026 दिनांक :- 01/10/2026 आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक शाम मोठे"
}
