{
  "village_code": "272000110259050000",
  "village_name": "ओढा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6720,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:05Z",
  "surveys": [
    "128/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार :-\nअलकाबाई पंढरीनाथ बोराडे रा. पिप्री सय्यद ता. जि. नाशिक , वंदना त्र्यंबक खुळे रा. पिप्री सय्यद ता. जि. नाशिक , अर्चना तुकाराम जाधव रा. खेरवाडी ता.निफाड जि. नाशिक ( खाता क्रमांक :- 363 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक.128/8, यांसी क्षेत्र हे. 01 - 13 आर. + पो. ख. हे. 00 - 27 आर. असे एकुण क्षेत्र हे. 01 - 40 आर. पैकी लिहुन देणार व रेखा बालाजी सुर्यवंशी यांचे मालकी हिश्याचे क्षेत्र हे. 01 - 10.76 आर. पो. ख. हे. 00 - 27 आर. असे एकुण क्षेत्र हे. 01 - 37.76 आर. यांसी आकार रु. 00 - 64 पैकी लिहुन देणार यांचे अविभक्त मालकी हिश्याचे विक्री करीत असलेले संपुर्ण क्षेत्र हे. 00 - 83.07 आर. + पो. ख. हे .00 - 20.25 आर. असे एकुण क्षेत्र हे. 01 - 03.32 आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nउत्तम मुरलीधर हांडे रा. नाशिकरोड ता. जि. नाशिक ( खाता क्रमांक :- 3999 ) गट/सर्व्हे क्रमांक. 128/8 लागवडीयोग्य क्षेत्र हे. 00 - 83.07 आर. + पो. ख. हे .00 - 20.25 आर. असे एकुण क्षेत्र हे. 01 - 03.32 आर.\nयांना मा. सह दुय्यम निंबधक नाशिक - 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक : 10468 दिनांक :- 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये. 4900000.00/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक - 02 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक शाम मोठे"
}
