{
  "village_code": "272000110259050000",
  "village_name": "ओढा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:05Z",
  "surveys": [
    "135/136/137/प्लॉट/382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. शाखा.गोविंदनगर ता. जि. नाशिक\nलिहून घेणार : जसवंतसिंग करतारसिंग बब्बर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 135/136/137/प्लॉट/382 तपशिल : प्रमाणे जसवंतसिंग करतारसिंग बब्बर यानी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. शाखा-गोविंदनगर, नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. पंकज राजेंद्र घुगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5430\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा. सह दुय्यम निबंधक नाशिक - 06 ता. जि. नाशिक यांच्याकडील गहाणमुक्तखत ( रिक्नेव्हेस ) दस्त क्रमांक : 11681/2026 दिनांक :- 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक - 02 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक शाम मोठे"
}
