{
  "village_code": "272000110259050000",
  "village_name": "ओढा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:05Z",
  "surveys": [
    "135/136/137/प्लॉट/21/आय"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nश्री. प्रतिक नितीन दासानी यांनी अर्ज दिला की, मौजे - ओढा येथील गट.नं/सर्व्हे नं. 135/136/137/प्लॉट/21/आय चे क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 2.5090 चौ.मी. चा आकार 25 रुपये 09 पैसे. नमूद कै. ललितकु‌मार सुंदरजी ठक्कर यांनी दिनांक :- 08/09/2017 रोजी मा. सहा. दुय्यम निबंधक, धुळे - 2 ता. जि. धुळे यांचेकडे मृत्यूपत्र क्रमांक : 137/4626 करून दिले असून मृत्यूपत्रात दिलेल्या अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि :- 08/09/2017 रोजीच्या कथनानुसार कै. ललितकुमार सुंदरजी ठक्कर यांचे वय 81 वर्षे असून त्यांची पत्नी बसंतमाला ललितकुमार ठक्कर ह्या दिनांक :- 10/02/2015 रोजी धुळे येथे मयत झाल्या असुन ललितकुमार सुंदरजी ठक्कर व त्यांची पत्नी बसंतमाला यांना अपत्य म्हणून फक्त एक मुलगी आहे. ललितकु‌मार सुंदरजी ठक्कर यांचा सांभाळ त्यांची मुलगी करीत असून त्यांच्या मृत्यूपश्चात वाद उदभवू नयेत यासाठी त्यांची ओढा ता. जि. नाशिक येथील मिळकत गट.नं/सर्व्हे नं. 135/136/137/प्लॉट/21/आय चे क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 2.5090 चौ.मी.चा आकार 25 रुपये 09 पैसे. हे त्यांनी त्यांच्या मुलीचे मुले नामे प्रतिक नितीन दासानी व विवेक नितीन दासानी यांच्या नावावर करण्यासाठी सदर मृत्यूपत्र करून दिले आहे. सोबत मृत्यूपत्र करून देतेवेळी त्यांनी त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती चांगली असल्याबाबाबत नमूद असून सोबत डॉक्टराचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले आहे. तसेच मृत्यूपत्र दोन साक्षीदारांना वाचून दाखवले असून साक्षीदारांनी कै. ललितकुमार सुंदरजी ठक्करें यांच्यासमोर सही केल्याचे मृत्युपत्रात नमूद आहे. कै.ललितकु‌मार सुंदरजी ठक्कर हे दिनांक :- 05/10/2024 रोजी मयत झाले असून सोबत मयत दाखला व मा. सहा. दुय्यम निबंधक, धुळे – 2 ता. जि. धुळे यांचेकडील सूची क्रमांक – 3 मृत्यूपत्र क्रमांक : 137/4626 दिनांक :- 28/09/2026 रोजीची खरी नक्कल व इतर दस्त जोडल्याने अधिकार अभिलेखातील गट.नं/सर्व्हे नं. 135/136/137/प्लॉट/21/आय चे क्षेत्र बिगरशेती क्षेत्र 2.5090 चौ.मी .चा आकार 25 रुपये 09 पैसे. नमूद असलेले कै. ललितकुमार सुंदरजी ठक्कर यांचे नाव कमी करून सामाईक क्षेत्र म्हणून प्रतिक नितीन दासानी व विवेक नितीन दासानी यांचे नाव दाखल केले असे.\nमा. सह. दुय्यम निंबधक, धुळे – 02 ता. जि. धुळे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक : 137/4626 दिनांक :- 08/09/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज, मृत्युपत्राची प्रत सूची क्रमांक – 03, मृत्यु नोंदीचा दाखला, डॉक्टराचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक – 03 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक शाम मोठे"
}
