{
  "village_code": "272000110259060000",
  "village_name": "लाखलगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:04:16Z",
  "surveys": [
    "566",
    "671"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\n1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर (खाता क्रमांक :- 301)\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :–\n1)दत्तु भिका कांडेकर 2)मोतीराम भिका कांडेकर\nबाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार हक्कसोड पत्र लिहून देणार 1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर यांनी\n1) गट क्रमांक 566 लागवडीलायक क्षेत्र 1.2500 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर.\n2) गट क्रमांक 671 लागवडीलायक क्षेत्र 4.0900 हे.आर. व पो.ख. 0.8700 हे.आर.\nया मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाटयास येणाऱ्या अविभक्त हिश्याचे क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोडपत्र (रिलीज डीड) लिहून घेणार – 1)दत्तु भिका कांडेकर 2)मोतीराम भिका कांडेकर यांचे लाभात सह दुय्यम निबंधक नाशिक – 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10405-2026 दिनांक 30/09/2026 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोडपत्र लिहून देणार 1)शिनाबाई काशिनाथ बेरड 2)सारजाबाई शिवाजी भोर यांचे नाव 7/12 वरून कमी केली असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोडपत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.",
  "talathi": "शरद सांडुगीर गोसावी"
}
