{
  "village_code": "272000110259060000",
  "village_name": "लाखलगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:04:16Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव ता.जि.नाशिक तर्फे अधिकृत इसम पियुष रवींद्र पाटील\nलिहून घेणार : 1)सुभाष बारकु कांडेकर 2)मोहिनी सुभाष कांडेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव कडुन र.रु.1000000-दि.14-11-13 सुभाष बारकु व मोहिनी सुभाष कांडेकर फार्म हाउस करिता - 3771\nवरील फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक नाशिक – 5 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.12142/2026 दि.15/10/2026 ची दुय्यम प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद सांडुगीर गोसावी"
}
