{
  "village_code": "272000110259060000",
  "village_name": "लाखलगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:04:16Z",
  "surveys": [
    "675"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार नाशिक `\nआदेश क्रमांक : क्र.कु.का./कावि/1048/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमहाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 अन्वये मा.तहसीलदार नाशिक यांच्रेकडील आदेश प्राप्त झालेवरून बाजुस दाखल मिळकत ग. न. 675 क्षेत्र 1.46 हे. आर + पो. ख. 0.21 हे. आर असे एकूण क्षेत्र 1.67 हे. आर या मिळकतीचे इतर अधिकारात दाखल असलेले \"सक्षम प्राधिक-याच्या पूर्व परवनगी शिवाय हस्तांतरणास बंदी - इनाम व वनत जमिन (देवस्थान वगळून), नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकां-याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी\" हे शेरे कमी करुन भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 1 केला असे. नोंद मा.तहसीलदार नाशिक यांचेकडील आदेशावरून केली असे.",
  "talathi": "शरद सांडुगीर गोसावी"
}
