{
  "village_code": "272000110259060000",
  "village_name": "लाखलगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5976,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:56:09Z",
  "surveys": [
    "317"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\n1)मंगला दिगंबर खैरनार (खाता क्रमांक :- 902)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 317 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.\nतसेच सदरचे शेतजमीन गट नंबर 317 मध्ये उभा द्राक्षबाग असुन त्यास चारही बाजुने व मध्ये लोखंडी अँगल केलेले असु त्यास लोखंडी तारा ओढण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे द्राक्ष बागेस लाकडी बांबू रोवण्यात आलेले आहे त्यासह, तसेच सदरहु द्राक्षबागेस ठिबक संच बसविण्यात आलेला आहे त्यासह मिळकत ही खरेदी देणार यांनी खरेदी घेणार यांना कायमची खरेदी दिलेली आहे. तसेच सदरचे मिळकतीत अंतर्गत पीव्हीसी पाईपलाईन केलेली आहे त्यासह, सदरचे मिळकतीत जाण्यायेण्यासाठी मिळकतीचे उत्तरेचे बाजुने पुर्व पश्चिम वहीवाटी रस्ता आहे त्याद्वारे जाण्यायेण्याचे पुर्वापारचे वाग वहीवाटीचे हक्कासह, तसेच सदरहु शेतमिळकतीत जाण्यायेण्यासाठी जो पुर्वापारचा मार्ग आहे त्याद्वारे जाण्यायेण्याचे हक्कासह, तसेच मौजे ओढा ता.नाशिक जि.नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 95/3/1 मधील विहीरीतील पाण्यात 1/2 हिस्सा आहे त्यासह, तसेच लाखलगांव ता.नाशिक जि. नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 319/1 मध्ये देखील एक विहीर असुन त्यात 1/2 अर्थात 50 पैश्याचा पाणी घेण्याचा, वापराच्या हक्कासह. हे त्यांनी\nसंमती देणार:- 1)निलेश दिंगबर खैरनार 2)संदिप दिगंबर खैरनार 3) सारीका उन्मेष सोनवणे.\nलिहुन घेणार:- 1)शुभांगी प्रशांत रंगदळ 2) ताराबाई राम रंगदळ 3)प्रशांत रामराव रंगदळ (खाता क्रमांक :- 3633)\nयांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. नाशिक 6 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12820 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 14000000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद सुची क्र.2 खरेदी दस्ताची नक्कल यावरून केली असे.\n.",
  "talathi": "शरद सांडुगीर गोसावी"
}
