{
  "village_code": "272000110259100000",
  "village_name": "जाखोरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6801,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:57Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 220/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत\n1) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील पर्रिपत्रक क्रं./भूमापक-3/दिनांक- 03/03/2019, दिनांक- 19/08/2019 सोबतचे सहपत्रे परिशिष्ट क्रं. 9\n2) तसेच म. उपविभागीय अधिकारी नाशिक भाग नाशिक यांचेकडील आदेश क्रं. पोटखराबा वर्ग (अ)/क्र.एस.आर/कावि/220/2026दि.27/10/2026\n3) उपअधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक यांचेकडील पत्र क्र.ई 9544094 दि.10/08/2026 रोजीचा अहवाल, 4183/23\nक.जा.प.क्रमांक- 10/2023 ,9/23 दु.रं.नं. क्रमांक- 345/2023,344/2023\n4) आणि म. तहसिलदार सो. नाशिक यांचेकडील क्रं- कुका/कावि/873/2026 दि. 27/08/2026 रोजीचे पत्र\nयावरोन खालील नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\nअ.क्रं. गट नं. लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र-हे.आर. दुरूस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र (हे.आर.)\nअ.क्र. जमिन धारकाचे नाव स.नं./गट नं सदयस्थितीनुसार लागवडीखाली आणलेले पोटखराबा ब वर्ग अ क्षेत्र हे.आर दुरुस्तीनुसार शेरा\nलागवडीखालील क्षेत्र हे.आर पोटखराब क्षेत्र हे.आर आकार रु.पै लागवडीखालील क्षेत्र हे.आर पोटखराब क्षेत्र हे.आर आकार रु.पै\n1 2 3 4 5 6 7 8 9 10 11\n1 सोमनाथ कचरु बोराडे 16/1 1.78 0.62 2.50 0.50 2.28 0.12 3.20 -\nउपरोक्त सर्व आदेश क्रं. 1 ते 3 व क्रं. 4 मधील नमूद पत्रानुसार वरीलप्रमाणे नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\nनोंद आदेशानुसार केली असे.",
  "talathi": "आशा जहाल कानजा"
}
