{
  "village_code": "272000110259120000",
  "village_name": "सामनगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-19",
  "objection_until": "2026-09-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:03Z",
  "surveys": [
    "182/122/प्लॉट/122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026\nश्रीमती.मोहिनी महेंद्र केदारे यांनी अर्ज दिला की,गट नंबर 182/122/प्लॉट/122 क्षेत्र 0.0340 हे आर पैकी 0.0170 हे आर वरील खातेदार कै. रमा बाळु पवार हया दिनांक 30/03/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी आपल्या हयातीत दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र.8797/2023 दि.31/08/2023 अन्वये गट नंबर 182/122/प्लॉट/122 क्षेत्र 0.0340 हे आर पैकी 0.0170 हे आर\n1) मोहिनी महेंद्र केदारे - मुलगी\n2) सविता अनिल सोनावणे - मुलगी\n3) अश्विनी विजय अहिरे - मुलगी\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र 1)मोहिनी महेंद्र केदारे 2) सविता अनिल सोनावणे 3) अश्विनी विजय अहिरे यांचे नाव दाखल केले. नोंद अर्ज नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रताची नक्कल, स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र,व मृत्यू नोंदीचा दाखला व सुची 3 वरोन केली.",
  "talathi": "गणेश रमेश कोळी"
}
