{
  "village_code": "272000110259120000",
  "village_name": "सामनगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:03Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. वंदना किशोर घाटे यांनी अर्ज दिला की,गट नंबर 27 पैकी सामाईक क्षेत्र 0.1750 हे आर पैकी चे खातेदार कै. मिराबाई विष्णु साळवे हया दिनांक 07/02/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1)रघुनाथ विष्णु साळवे - मुलगा- मयत दि.07/09/2004\n1अ) शारदा रघुनाथ साळवे – मुलाची विधवा पत्नी\n2)सुनंदा अशोक पगारे –मुलगी\n3)रंजना हिरामण मोरे –मुलगी\n4)वंदना किशोर घाटे –मुलगी\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दु.नि.नाशिक 1 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र3992/2012 दि.04/06/2012 अन्वये\nगट नंबर 27 पैकी सामाईक क्षेत्रावरील एकुण दोन घरे त्यापैकी एकाचा घर क्रमांक 84 असुन दुस-याचा बांधकाम चालु असुन त्यास घर नंबर अदयाप उपलब्ध नाही असे.\n3) वंदना किशोर घाटे –मुलगी\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव कायम ठेवले. नोंद अर्ज नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रताची नक्कल, स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र,व मृत्यू नोंदीचा दाखला व सुची 3 वरोन केली.",
  "talathi": "गणेश रमेश कोळी"
}
