{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:36Z",
  "surveys": [
    "833/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन\nबाजुस दाखल मिळकती बाबत 1)प्रतिभा निलेश मोरे व निलेश यशवंत मोरे यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.8433/2026 दि.13/08/2026 रोजी नोंदवुन मिळकत “अक्षदा अपार्टमेंट ”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे\n1)दशरथ विठ्ठल पंडोरे,विठा दशरथ पंडोरे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4892/2017 दि.29/07/2017 मोबदला र.रु.1292600/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.06\n2)राधाबाई मधुकर धाकतोडे,,सोमनाथ मधुकर धाकतोडे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4891/2017 दि.29/07/2017 मोबदला र.रु.1338500/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.03\n3)संजय सहादु शिंदे ,चित्रा केरु मंडलिक उर्फ सौ.शोभा संजय शिंदे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5124/2017 दि.08/08/2017 मोबदला र.रु.1350000/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.07\n3)संदिप अमृता झाडे,,वैशाली संदिप झाडे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4881/2017 दि.28/07/2017 मोबदला र.रु.1550000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.10\n4)ताईबाई पुंजाजी सदगिर उर्फ सौ.ताईबाई तुकाराम बेनके,तुकाराम लक्ष्मण बेनके दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4981/2017 दि.01/08/2017 मोबदला र.रु.1750000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.08\n5)लक्ष्मीबेन सुभाषभाई वसावा दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5497/2017 दि.24/08/2017 मोबदला र.रु.1750000/- पहील्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.04\n6)मिना पंडीत वाघ,चंद्रकांत पंडीत वाघ दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4982/2017 दि.01/08/2017 मोबदला र.रु.1100000/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.14\n7)दिनकर मुक्ताजी नवसे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5039/2017 दि.04/08/2017 मोबदला र.रु.1742500/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.12\n8)अर्चना दत्तात्रय मैड,दत्तात्रय रामदास मैड दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5038/2017 दि.04/08/2017 मोबदला र.रु.1394000/- दुस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं.11\n9)बाळु रामचंद्र ढेरींगे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.4882/2017 दि.28/07/2017 मोबदला र.रु.1975000/- तळ मजल्यावरील वरील फ्लॅट नं. 1\n10)चांगदेव आनंदा जाधव,सिमा चांगदेव जाधव दुय्यम निबंधक नाशिक 6 दस्त क्र.9170/2022 दि.01/09/2022 मोबदला र.रु.1500000/- तिस-या मजल्यावरील वरील फ्लॅट नं. 13\nवरील प्रमाणे इसमांना विक्री केल्या असुन मिळकतीस “अक्षदा अपार्टमेंट” हे नाव दाखल केले.नोंद अर्ज सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
