{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13677,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:36Z",
  "surveys": [
    "519"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : स्व. राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे ता जि नाशिक, मु पोस्ट शिंदे ता जि नाशिक\nलिहुन देणार : रमेश रावजी साळवे   रा. शिंदे यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 519 क्षेत्र 522.16 चौ.मी. वरील केतन संकुल या इमारतीतील तळ माज्ल्यागारील गाळा ना 10 यासी क्षेत्र 21.09 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रावजी साळवे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १००/२०२६/२७ दिनांक 13/10/2026 तसेच मा.सह.दु.नि.नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र nsk2-१०५१५/२०२६ दि 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
