{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:36Z",
  "surveys": [
    "519"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : स्व राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे. , नाशिक 2\nलिहून देणार : राजेश भीमराव जाधव व दौलत भीमराव जाधव यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10515/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 519 एकुण क्षेत्र ९२००.00 चौ.मी. यापैकी अलग व तुटक 522.16 चौ,मी, यावरील केतन संकुल या इमारतीतील तळ माज्लायाव्रील गाळा नं. 10 यासी क्षेत्र 220.00 चौ.फुट म्हणजेच 21.09 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्व राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदे. यांचेकडील पत्र क्रमांक 100 व गहाणखत दस्त क्रमांक 10515/2026 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
