{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:36Z",
  "surveys": [
    "650/1/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल गट न 650/1 वरील प्लॉट ना 2 चे खातेदार बाजीराव नारायण भदाणे रा.शिंदे यांनी दि. कळवण मर्चंट्स को-ऑप बँक लि कळवण यांचेकडील कर्ज विहित मुदतीत न भरल्याने मे.न्यायाधीश सहकारी न्यायालय नाशिक यांचेकडील दखल दाव्याच्या निकालानुसार विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी दि. कळवण मर्चंट्स को-ऑप बँक लि कळवण यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्थेचे नियम 1961 चे नियम क्र 107 अन्वये सदर प्लॉट वर जप्ती बोजा दखल करणेबाबत केलेल्या अर्जावर मा. तहसीलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र.जमा-1/कावि/242/2026 मिळाले वरून जप्ती बोजा नोंद केली असे.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
