{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:36Z",
  "surveys": [
    "517",
    "518",
    "521",
    "523"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दखल गट ना ५१७,५१८,५२१,५२३ वरील खातेदार मैनाबाई उर्फ मनुबाई आनंदा साळवे या या 9/10/2007 रोजी मयत झाल्या असून त्यांनी त्यांचे मृत्यू पूर्वी मृत्युपत्र केलेले असून सदर मृत्युपत्रानुसार त्यांचे पाश्च्यात एक मुलगी नामे छाबुबाई आनंदराव साळवे असून त्यादेखील मयत झाल्याने त्यांचे मुले नामे विजय ,किशोर,सुनील ,विनायक,शशिकांत व पद्मा हे वारस असून मैनाबाई उर्फ मनुबाई आनंदा साळवे यांचा सांभाळ हा छाबुबाई व तिच्या मृत्यू नंतर तिचा मुलगा शशिकांत याने केलेला असल्याने मैनाबाई उर्फ मनुबाई आनंदा साळवे यांनी त्याचे नावे असलेल्या सर्व मिळकती या शशिकांत यांचे नावे नोटरी दस्त नुसार करून दिले असून नोटरी दस्त अर्ज आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
