{
  "village_code": "272000110259160000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 13702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बिनशेती आदेश ( NA)",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:34:08Z",
  "surveys": [
    "497/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा तहसिलदार सो नाशिक यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावि/130/2026 दि.16/10/2026 चा आदेश दिलेवरोन मौजे शिंदे येथील मिळकत नं.497/2 यांसी क्षेत्र 0.8000 हे आर हया मिळकतीबाबत औदयोगिक प्रयोजनार्थ आकारणी पत्रक,सन 2008 चे ASR बाजारमुल्य निश्चिती अधिमुल्य गणना पत्रक GRAS चलन ई पावती नं.MH012297889202627M दि.19/10/2026 द्वारे एकरकमी अधिमुल्य रक्कम रुपये 31565/- भरणा केल्याने सदरी मिळकतीच्या इतर अधिकारात औदयोगिक प्रयोजनार्थ हा शेरा दाखल केला.",
  "talathi": "रजनीकांत कांतीलाल पाठक"
}
