{
  "village_code": "272000110259170000",
  "village_name": "पळसे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9461,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:18:26Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सौमित्रा ईश्वर निरभवणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिमा इश्वरदास निरभवणे ऐवजी सौमित्रा ईश्वर निरभवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नाशिक यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.अधि/अभि/कावि/518/2026 दि. 14/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2673285 अन्वये भिमा उर्फ लक्ष्मी भिकाजी चंद्रमोरे व त्यांचे7/12 वरील नाव भिमा इश्वरदास निरभवणे दोघे नावाच्या व्येक्ती एकच असून राजपत्रा वरून ह्या नावा ऐवजी सौमित्रा ईश्वर निरभवणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "केदार शांताराम भदाणे"
}
