{
  "village_code": "272000110259200000",
  "village_name": "बेलतगव्हाण",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:10Z",
  "surveys": [
    "41/अ/1/अ/6/अ",
    "42/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार: रामदास वामन धुर्जड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरील गुरुवंदन शॉपिंग कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तळ मजल्यावरील गाळा नंबर 5 या बांधीव मिळकतीवर दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 18/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 872000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक नाशिक-2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक 9832 दिनांक 22/09/2026 रोजीची दस्ताची नक्कल व सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
