{
  "village_code": "272000110259210000",
  "village_name": "संसारी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12317,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:36Z",
  "surveys": [
    "10/1/5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/अपील/304/2025\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचे अपील क्र. आरटीएस/अपील/304/2025 मधील दिनांक 07/08/2026 रोजीच्या आदेशानुसार, मौजे संसारी येथील गट नं. 10/1/5ब या मिळकतीबाबत मंडळ अधिकारी, भगूर यांनी दि. 14/07/2025 रोजी मंजूर केलेली फेरफार नोंद क्र. 11946 रद्द करण्यात येत आहे, तसेच सदर आदेशातील मुद्दा क्र. ३ नुसार, याच मिळकतीबाबत पूर्वी झालेली फेरफार नोंद क्र. 6470 व त्या अनुषंगाने 7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरात दाखल असलेला निवृत्ती धोंडीराम गोडसे साठेखताने हा शेरादेखील रद्द / कमी करण्याच्या आदेशाप्रमाणे सदर नोंद केली असे.",
  "talathi": "दुर्वास विजय देवरे"
}
