{
  "village_code": "272000110259210000",
  "village_name": "संसारी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:36Z",
  "surveys": [
    "72/अ/2/1/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड, देवळाली कॅम्प\nलिहून देणार :इक्बाल नज्मी शम्सी यांस संमती देणार श्री साई समर्थ कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स भागीदारी संस्थेतर्फे भागीदार: १. विष्णु यशवंत गोडसे २. चंद्रशेखर केशव चंदनखडे ३. धीरज रमेश चावला रा. संसारी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10067 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/अ/2/1/प्लॉट/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्वास विजय देवरे"
}
