{
  "village_code": "272000110259210000",
  "village_name": "संसारी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:36Z",
  "surveys": [
    "49/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसह दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक यांचेकडील डिक्लेरेशन दस्त नं. : १७८८/२०२६, दिनांक २०/०२/२०२६ प्रमाणे डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग.\nमिळकतीचे वर्णन : मौजे संसरी, ता. जि. नाशिक येथील स.नं. ४९/२ (क्षेत्र ६९३.७४ चौ.मी.).\nइमारतीचे नाव : डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग मध्ये सदनिका/ फ्लॅटचे सभासद खालील प्रमाणे:\n१. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं. ०१ यांसी क्षेत्र ११३.९० चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- स्वप्निल अरुण निकम व अरूण सुकाजी निकम\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ५०५०/२०१४ दिनांक १८/०६/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\n२. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील तळ + पहिला मजला डुप्लेक्स ०२ यांसी क्षेत्र १७४.६६ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- रवि परमानंद सुगंध\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ५०५३/२०१४ दिनांक १८/०६/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\n३. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट मजल्यावरील फ्लॅट नं. ०३ यांसी क्षेत्र ८७.९८ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- धनंजय काशिनाथ काळे व किर्ती धनंजय काळे\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक २५६४/२०१८ दिनांक १६/०४/२०१८ रोजी नोंदवून दिले असे.\n४. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट मजल्यावरील फ्लॅट नं. ०४ यांसी क्षेत्र ८७.९८ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- अशोक तुकाराम गोडसे व रंजना अशोक गोडसे\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०९०/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\n५. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०५ यांसी क्षेत्र ९५.५३ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- जुबेदा ईस्माईल चितवाला व मुस्तफा ईस्माईल चितवाला\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ७६७०/२०१५ दिनांक ०९/१०/२०१५ रोजी नोंदवून दिले असे.\n६. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०६ यांसी क्षेत्र ७६.७४ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- निता जितेंद्र गुर्ली\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०८९/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\n७. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०७ यांसी क्षेत्र ९५.६९ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- कशिश अशोक पेसवाणी व अशोक खेमचंद पेसवाणी\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक ६४२०/२०१४ दिनांक ०४/०८/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\n८. खरेदी लिहून देणार :-\nमे. साई इस्टेट तर्फे रवि परमानंद सुगंध व सुनिल चेतनदास कटारीया, यांचे मौजे संसरी, ता.जि. नाशिक येथील मिळकत सर्व्हे नं. ४९/२ वरील डेफोडील्स अपार्टमेंट बी टाईप बिल्डींग या प्रोजेक्ट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. ०८ यांसी क्षेत्र ९५.६९ चौ.मी. हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार :- राखी दिनेश कटारीया\nयांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक १०८८/२०१४ दिनांक ०१/०२/२०१४ रोजी नोंदवून दिले असे.\nसदर नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक दोन, खरेदी खत यांची नक्कल यावरून केली आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असेल.",
  "talathi": "दुर्वास विजय देवरे"
}
