{
  "village_code": "272000110259220000",
  "village_name": "दोनवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:39:51Z",
  "surveys": [
    "163",
    "32",
    "59",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : म.सचिव दोनवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित दोनवाडे ता .जि नाशिक, दोनवाडे\nलिहुन देणार : रमेश लक्ष्मण ठुबे रा. दोनवाडे यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163,32,59,70 क्षेत्र 1.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश लक्ष्मण ठुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६/०९/२०२६ दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन प्रकाश वाणी"
}
