{
  "village_code": "272000110259230000",
  "village_name": "राहुरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:02:46Z",
  "surveys": [
    "116/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : म.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया ,देवळाली कॅम्प\nलिहून घेणार : शिवाजी अर्जुन घुगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 116/ब तपशिल : बॅंक ऑफ इंडिया शाखा दे.कॅम्प यांच्याकडून पिककर्ज र.रु.80,000/-दि.15/01/2018 शिवाजी घुगे करिता - 1500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि. 17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन प्रकाश वाणी"
}
