{
  "village_code": "272000110259230000",
  "village_name": "राहुरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:02:46Z",
  "surveys": [
    "127/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : राहुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित,राहुरी ता.जि.नाशिक\nलिहून घेणार : अनिल भिकचंद बोडके\nयांनी नागरी जमिन कमाल मर्यादेतुन शेती साठी राखुन ठेवले दि 25/2/84 - 472\nराहुरी सोसा रु 5000/- दि 22/7/75 - 472\nराहुरी वि.का.स.सो.दि.19/5/2000 पिक कर्ज कडून रु.200000/-डिक्ले घेतले - 716\nराहुरी वि का से सो रु 150000/-दि 28/5/95 भिका दादा करिता - 716\nराहुरी वि का से सो रु 200000/-दि 4/7/2008 - 1052\nराहुरी वि का से सो रु 500000/- दि 2/11/2011 चे डिक्ले तारण - 1199\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन प्रकाश वाणी"
}
