{
  "village_code": "272000110259240000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18419,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:16Z",
  "surveys": [
    "127/1अ/प्"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड\nगहाणखत लिहुन देणार : गणेश अशोक वराडे ,सोनाली गणेश वराडे रा. भगुर यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10478-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/1अ/प्‍लॉट नं/23 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अशोक वराडे ,सोनाली गणेश वराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n127/1अ/प्‍लॉट नं/23",
  "talathi": "राजेद्र वामन खैरनार"
}
