{
  "village_code": "272000110259240000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:16Z",
  "surveys": [
    "3/2/अ",
    "3/2/ब",
    "3/3",
    "3/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nडिड ऑफ अपार्टमेंट दस्ताप्रमाणे श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मध्ये सूची क्रमांक 2 नुसार ।. मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील ए टाईप बिल्डींग मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 2 यासी क्षेत्र 1085.00 चौ.फुट म्हणजे 100.83 चौ.मी\nलिहुन देणार:- राजबीर सिंग यादव\nलिहून घेणार:- अंकित कुमार राय यांना दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र. 2840/2022 दिनांक 17/03/2022 प्रमाणे रक्कम रूपये 2200000/- घेउन खरेदी दिली.\n2)मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील ए टाईप बिल्डींग मधील फ्लॅट नं 4यासी बिल्टअप क्षेत्र 740.00 चौ.फुट म्हणजे 68.77चौ.मी\nलिहुन देणार:- विनोद खापरू पाटील\nलिहून घेणार:- 1)रामदास भाऊसाहेब सहाणे 2)मनीषा रामदास सहाणे यांना दुय्यम निबंधक नाशिक5 यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.10584/2024 दिनांक 09/08/2024 प्रमाणे रक्कम रूपये 2700000/- घेउन खरेदी दिली.\n3)मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील ए टाईप बिल्डींग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 07 यासी क्षेत्र 80.88\nलिहुन देणार:-1)महादेव रामचंद्र बनसोडे 2)राजकुमार महादेव बनसोडे\nलिहून घेणार:- 1)भास्कर लक्ष्मण जगदाळे 2)संजय भास्कर जगदाळे यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.762/2014 दिनांक 23/01/2014 प्रमाणे रक्कम रूपये 2300000/- घेउन खरेदी दिली.\n4) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील ए टाईप बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 10 यासी बिल्टअप क्षेत्र 849.00 चौ.फुट म्हणजेच 78.90 चौ.मी\nलिहुन देणार:-सुभेदार कल्याण चंद वर्मा\nलिहून घेणार:- वैभव अरुणराव कासांडे यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.4663/2023 दिनांक 28/04/2023 प्रमाणे रक्कम रूपये 2200000/- घेउन खरेदी दिली.\n5) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील डी विंगबिल्डींग मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 15 यासी बांधीव क्षेत्र 783.29 चौ.फुट म्हणजेच 72.80 चौ.मी\nलिहुन देणार:-ज्ञानेश्वर कारभारी काकड\nलिहून घेणार:-1)बाळू दिलीप पठाडे 2)सविता बाळू पठाडे यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.4961/2026 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1800000/- घेउन खरेदी दिली.\n6) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील डी विंगबिल्डींग मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 13 यासी बांधीव क्षेत्र 1123.43 चौ.फुट म्हणजेच 104.40 चौ.मी\nलिहुन देणार:-अमोल भिकाजी कासार\nलिहून घेणार:-1)मिलिंद हिरवे 2)संगीता हिरवे यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.4040/2019 दिनांक 26/06/2019 प्रमाणे रक्कम रूपये 2401200/- घेउन खरेदी दिली.\n7) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील सी टाईप बिल्डींग मधील मजल्यावरील फ्लॅट नं 17 यासी बांधीव क्षेत्र 765.00 चौ.फुट म्हणजेच 71.09 चौ.मी\nलिहुन देणार:-प्रकास उत्तमराव पाटील\nलिहून घेणार:-1)विजय रामकृष्ण पाटील 2)रेखा विजय पाटील यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.7693/2018 दिनांक 29/11/2018 प्रमाणे रक्कम रूपये 1472000/- घेउन खरेदी दिली.\n8) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील डी टाईप बिल्डींग मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 11यासी बांधीव क्षेत्र 1056.37 चौ.फुट म्हणजेच 98.18 चौ.मी\nलिहुन देणार:-1)फिरोज अझीझ सैय्यद 2)सलमा फिरोज सैय्यद\nलिहून घेणार:-शेहनाझ सलीम चौधरी यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.11795/2022 दिनांक 30/11/2022 प्रमाणे रक्कम रूपये 2000000/- घेउन खरेदी दिली.\n9) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील डी टाईप बिल्डींग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं डी-28 यासी बांधीव क्षेत्र 830.00 चौ.फुट म्हणजेच 77.13 चौ.मी\nलिहुन देणार:- प्रकाश येलप्पा शेट्टी\nलिहून घेणार:-विकास रामनाथ सहाणे यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.1679/2015 दिनांक 03/03/2015 प्रमाणे रक्कम रूपये 1460000/- घेउन खरेदी दिली.\n10) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील सी टाईप बिल्डींग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 18 यासी बांधीव क्षेत्र 830.00 चौ.फुट म्हणजेच 77.10 चौ.मी\nलिहुन देणार:- अशोक महादेव पाटील\nलिहून घेणार:-1)शिवाजी संतु गायधनी 2)डॉ.संतोष शिवाजी गायधनी यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.8221/2016 दिनांक 02/12/2016 प्रमाणे रक्कम रूपये 1687000/- घेउन खरेदी दिली.\n11) मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्वे क्रमांक 3/2अ,3/2ब,3/3,3/7 चे एकूण एकत्रित क्षेत्र 9840.00 चौ.मी. या वरील बांधण्यात आलेल्या श्री साई समर्थ विहार अपार्टमेंट मधील डी विंग बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 38 यासी बांधीव क्षेत्र 742.28 चौ.फुट म्हणजेच 68.98 चौ.मी\nलिहुन देणार:- सतिश अशोक मावळे\nलिहून घेणार:-सुनिता कृष्णा खोत यांना दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र.7524/2015 दिनांक 03/10/2015 प्रमाणे रक्कम रूपये 1800000/- घेउन खरेदी दिली.व चुक दुरूस्ती पत्र प्रमाणे दुय्यम निबंधक नाशिक2यांचेकडील दुरूस्ती पत्र प्रमाणे दस्त क्र.8038/2015 दिनांक 23/10/2015 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "राजेद्र वामन खैरनार"
}
