{
  "village_code": "272000110259240000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:16Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट : मौजे भगूर ता जि. नाशिक या गावचे शिवारातील व देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे हद्दीतील बिनशेती मिळकत सर्व्हेक्रमांक 438 चे क्षेत्र 3596 चौ.मी. यांसी बिनशेती आकार रु 756.16 पैसे. यामिळकतीवर बांधण्यात आलेल्या ग्रीन स्क्वेवर अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणार्‍या इमारतीपैकी ए-बिल्डिंग मधील तळ मजल्यावरील शॉप न. 09 यांसी चटई क्षेत्र 25.46 चौ.मी. + मेझेनाईन क्षेत्र 8.91 चौ.मी. + ओटा क्षेत्र 2.50 चौ.मी अशी दरोबरस्त मिळकत\nलिहुन देणार:- ट्रू व्हीजन डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार 1. हिरेन नलिन उदाणी 2. श्री राकेश विष्णुकुमार शर्मा व 3. स्वप्नील यशवंत शेटे तर्फे विशेष मुखत्यार पत्र धारक रोहित सोमनाथ सहाणे\nलिहुन घेणार:- 1. अक्तर अली बकरीदू शेख 2. मोहम्मद जहिर बकरीदू शेख\nयांना दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीदस्त क्र. 12860/2025 दिनांक 11/12/2025 प्रमाणे रक्कम रूपये 4000000/- घेउन खरेदी दिली. कब्जेदार सदरी अपार्टमेंट चे नाव दाखल असून सदर मिळकत ही बांधीव असून दस्ताचा अमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "राजेद्र वामन खैरनार"
}
