{
  "village_code": "272000110259240000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:43:16Z",
  "surveys": [
    "23/1/ब/3",
    "23/1/ब/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : विशेष विक्री अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भगुर शाखा\nलिहून घेणार : उल्हास कारभारी चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/ब/3 तपशिल : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.नाशिक शाखा भगुर चे कर्जदार कारभारी लहानु चौधरी यांच्या कर्जापोटी त्यांची मिळकत जप्त - 16016\nसर्व्हे क्रमांक : 23/1/ब/4 तपशिल : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.नाशिक शाखा भगुर चे कर्जदार कारभारी लहानु चौधरी यांच्या कर्जापोटी त्यांची मिळकत जप्त - 16016\nफेरफार क्रमांकाने दाखल असलेला जप्ती बोजा हा खातेदार यांनी पूर्ण व्याजासह संपूर्ण भरणा केला असल्याने विशेष विक्री अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भगुर शाखा यांचेकडील पत्राप्रमाणे नोंद न. 16016 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणे बाबत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेद्र वामन खैरनार"
}
