{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "65/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लहवित विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित, मु.पो. लहवित, ता.जि. नाशिक तर्फे चेअरमन सोमनाथ खंडेराव गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : मधुकर शंकर काळे रा. लहवित यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10191-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/3 क्षेत्र 1.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर शंकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
