{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "101/1/ते/4",
    "236/1/2",
    "261/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार: श्रावण निवृत्ती भोसले व शोभा श्रावण भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंडसइंड बँक लिमिटेड (लिहून घेणार) यांचेकडून दिनांक 14/02/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1905000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक नाशिक-2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक 8545 दिनांक 17/8/2026 रोजीची दस्ताची नक्कल व सूची क्रमांक 2 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
