{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "88/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nखातेदार: संपत नामदेव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लहवित विविध कार्यकारी सह.विकास सेवा संस्था मर्यादित.यांचेकडून दिनांक 02/06/1979 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
