{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "204/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा भोसरी पुणे\nलिहून घेणार : मधुकर बुधाजी सुपे\nयांचे सर्व्हे क्रमांक : 204/1/अ या मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी द्वारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा भोसरी पुणे यांचे जप्ती आदेश मधुकर बुधाजी सुपे याचे साठी - 7109 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nविशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा भोसरी पुणे यांचेकडील दिनांक 12/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
