{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "103/4/2",
    "60/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लहवित विविध कार्यकारी सह. विकास सेवा संस्था मर्या., लहवित तर्फे चेअरमन सोमनाथ खंडेराव गायकवाड (लिहून घेणार)\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव विष्णु गायकवाड ,सोपान विष्णु गायकवाड रा. लहवित यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10876-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/4/2, 60/5 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव विष्णु गायकवाड ,सोपान विष्णु गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
