{
  "village_code": "272000110259250000",
  "village_name": "लहवित",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7621,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:16Z",
  "surveys": [
    "149/3/अ",
    "160/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्वे नंबर 160/2/अ व 149/3/अ च्या जमिनीचे खातेदार संजु कुंडलिक गायकवाड यांचे नावात अधिकार अभिलेखावर संजु कुंडलिक गायकवाड ऐवजी संजय पुंडलिक गायकवाड करण्याबाबत मा.तहसीलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/1001/2025 दिनांक 06/11/2025 चे पत्र अर्जदार यांचा अर्ज, व महाराष्ट्र शासन राजपत्र यांचेकडील नोंदणी क्रमांक (M-26200743) नुसार नावात बदल करणेकामी नोंदणी केली असून सोबत शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड व प्रतिज्ञापत्र दिलेवरून बाजूस दाखल मिळकतीवरील जमिनीचे खातेदार संजु कुंडलिक गायकवाड ऐवजी संजय पुंडलिक गायकवाड अशी दुरुस्ती करणेकामी नोंद केली असे.\nनोंद अर्ज, मा.तहसीलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/1001/2025 दिनांक 06/11/2025 चे पत्र अर्जदार यांचा अर्ज, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड ,प्रतिज्ञापत्र व महाराष्ट्र शासन राजपत्र यांचेकडील नोंदणी क्रमांक (M-26200743) ची प्रत यावरुन केली असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
