{
  "village_code": "272000110259290000",
  "village_name": "आगरटाकळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9068,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:05Z",
  "surveys": [
    "24/1अ/1/1ते6/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्ज,सुची क्र.2,बक्षीसपत्र,प्रतिज्ञापत्र\nदस्त क्रमांक : 2517/2026 दिनांक - 06/07/2026 सह.दु.नि.का.निफाड – 2 मोबदला रक्कम रुपये - 0/-\nलिहुन देणार - नामदेव लक्ष्मण जाधव\nलिहुन घेणार - प्रशांत नामदेवराव जाधव\nयांना सर्वे नं. 24/1अ/1/1ते6/1/प्लॉट 3/4/A यावरील वृंदावन अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.अे - 14 या मिळकतीमधील लिहुन देणार यांचा सामाईकात अविभक्त 1/2 हिस्सा हा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विनामोबदला बक्षीस दिला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.\n24/1अ/1/1 ते 6/1/प्लॉट 3/4/A,24/1अ/1/1 ते 6/1/प्लॉट 3/4/A",
  "talathi": "दिपाली दत्तू धनगर"
}
