{
  "village_code": "272000110259290000",
  "village_name": "आगरटाकळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:05Z",
  "surveys": [
    "24/1/अ/3/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार:- मा.जिल्हा उपनिबंधक सो सहकारी संस्था नाशिक यांचे तर्फे प्रधिकृत अधिकारी सोनिया शरद कागदे यांनी सर्व्हे क्रमांक 24/1/अ/3/1/ब/1 बिगरशेती क्षेत्र 180.63.98 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.1338 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सागरीका को ऑप हौ सोसायटी लि तर्फे चेअरमन विवेक रमेश निकम (खाता क्रमांक :- नवीन खाते)सर्व्हे क्रमांक 24/1/अ/3/1/ब/1 बिगरशेती क्षेत्र 180.63.98 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.1338 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि.नाशिक 2 यांचे कडील खरेदी(हस्तांतरणपत्र) दस्‍त क्र.6954 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोन अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,मानीव हस्तांतरण दस्त वरोन केली असे.",
  "talathi": "दिपाली दत्तू धनगर"
}
