{
  "village_code": "272000110259290000",
  "village_name": "आगरटाकळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:05Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026हक्कसोड लिहुन देणार :- रोहिणी मुकुंद मानकर (खाता क्रमांक :- 576 ) यांचे सर्व्हे क्रमांक 23/15/16/17/2ब/18/2ब/1/प्लॉट 2 मधील हक्क हे त्यांनी व संमती देणार : 1) रेखा राजेंद्र नलावडे मयत तर्फे वारस 1अ) वीरेंद्र राजेंद्र नलावडे 1ब ) बिपीन राजेंद्र नलावडे यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार :- नरेंद्र लक्ष्मण जाधव , राजेंद्र लक्ष्मण जाधव यांच्या लाभात मा.दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचे कडील दस्त क्रमांक 11484 दिनांक : 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले असुन मिळकतीस दाखल असलेले हक्कसोडपत्र लिहुन देणार यांचे नांव कमी करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नक्लेवरोन केली असे.\n23/15/16/17/2ब/18/2ब/1/प्लॉट 2",
  "talathi": "दिपाली दत्तू धनगर"
}
