{
  "village_code": "272000110259290000",
  "village_name": "आगरटाकळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:05Z",
  "surveys": [
    "43/2/17/43/2/32/प्लॅाट/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज,सुची-2,डिड ऑफ़ अपार्टमेंट,प्रतिज्ञापत्र\nदस्त क्रमांक : 3263/2012 दिनांक - 30/03/2012 दु.नि.का – 4 मोबदला रक्कम रुपये - 6,21,000/-\nलिहुन देणार - मे.सनि बिल्डकॉन तर्फे भागीदार सुमतीलाल भवरलाल बुरड\nसंमती देणार - 1) अख्तर सुलताना साबीरअली पिरजादे 2) सैय्यद रुकनोद्दीन हसन अब्दुल रज्जाक पिरजादे क्र.1 व 2 तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन मे.सुयोजित बिल्डटेक प्रा.लि.तर्फे डायरेक्टर्स 1) वैशाली अनिल जैन 2)जयश्री अनंत राजेगांवकर क्र.1 व 2 यांचेतर्फे जनरल मुखत्यार म्हणुन मे.सनि बिल्डकॉन तर्फे भागीदार सुमतीलाल भवरलाल बुरड\nलिहुन घेणार - संतोष राजाराम लखोटे\nयांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.\nपुनःविक्री\nदस्त क्रमांक : 3236/2013 दिनांक - 05/04/2013 दु.नि.का – 3 मोबदला रक्कम रुपये - 7,25,000/-\nलिहुन देणार - संतोष राजाराम लखोटे\nलिहुन घेणार - नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस ऑफ इंडिया नाशिक विभाग तर्फे 1) अध्यक्ष दिलीप नरहरी आंधळे 2) सेक्रेटरी मिलींद बालुप्रसाद मिसर\nयांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.\nपुनःविक्री\nदस्त क्रमांक : 12287/2023 दिनांक - 21/11/2023 दु.नि.का – 2 मोबदला रक्कम रुपये - 9,20,000/-\nलिहुन देणार - नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस ऑफ इंडिया नाशिक विभाग तर्फे 1) अध्यक्ष दिलीप नरहरी आंधळे 2) सेक्रेटरी मिलींद बालुप्रसाद मिसर\nलिहुन घेणार - सरीता दुबे\nयांना सर्वे नं. 43/2/17/43/2/32/प्लॉट/21 वरील सनी प्लाझा या इमारतीमधील फ्लॅट नं.13 विक्री केला आहे.मिळकत बिनशेती असुन बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली दत्तू धनगर"
}
